पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत 300 यूनिटपर्यंत मोफत वीज मिळवा
1 किलोवॅटच्या सौर पॅनेलवर 30,000 रुपये, अनुदानाची रक्कम दिली जाते.
2 किलोवॅटच्या सौर पॅनेलवर 60,000 रुपये अनुदानाची रक्कम दिली जाते.
3 किलोवॅट सौर पॅनेलवर जास्तीत जास्त 78,000अनुदानाची रक्कम दिली जाते.
भारतातील सर्व समुदायातील नागरिक या योजनेसाठी पात्र असणार.
join whatsapp group
र्वा
त महत्वाची बाब म्हणजे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या कुटुंबातील कुणी सदस्य सरकारी नोकरीवर नसावा
.
Apply for Rooftop Solar यावर क्लिक करावे.