What are the 5 reasons for Mahayutti’s victory?:महायुतीच्या विजयाची 5 कारणं, कोणती
नमस्कार मित्रांनो नुकताच महाराष्ट्रातील विधानसभेचा निकाल जाहीर झाला व विधानसभेच्या निवडणुका पार पडलेला आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी कोणत्या कारणावरून पराभूत झाली व महायुतीच्या विजय कसा झाला व विजयाची कारणे कोणती होती असा प्रश्न तुम्हाला तर पडलाच असेल. तर चला याबद्दल आपण जाणून घेऊया.
What are the 5 reasons for Mahayutti’s victory
महायुतीचा या निवडणुकीत सर्वात मोठ गेम चेंजर ठरलेल सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे लाडकी बहीण योजना.
या निवडणुकीत लाडके बहिण योजनेचा परिणाम अत्यंत स्पष्टपणे दिसून आला.
1) लाडकी बहीण योजना.
हीच योजना महाराष्ट्र मध्ये लाडकी बहीण योजना आणण्यात आली व महाराष्ट्रातील महिलांना पंधराशे रुपये महिन्याला मिळाले या चा सरळ परिणाम हा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दिसून आला लाडके बहीण योजनेची रक्कम हे इंस्टॉलमेंट मध्ये देण्यात आले होते.(What are the 5 reasons for Mahayutti’s victory)
एकाच वेळी तीन ते चार हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात आले होते याच गोष्टीचा परिणाम यंदाच्या निवडणुकीमध्ये सर्वत्र पाहायला मिळाला.
काँग्रेसने पण त्यांच्या जाहीरनामामध्ये महालक्ष्मी योजना दिले होते पण प्रति योजना अमलात आलेली नव्हती लाडकी बहीण योजना ही प्रत्यक्षात अमलात आली होती थेट पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येत होते याच गोष्टींचा परिणाम महिला मतदानावरती मोठ्या प्रमाणात दिसून आला.
अशाप्रकारे लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मध्ये गेम चेंजर ठरली.
How to Download Voter ID Card : मतदान ओळखपत्र कस डाऊनलोड करायचं?
2) हिंदुत्व
हिंदुत्व भारतीय जनता पक्षाचा महत्त्वाचा मुद्दा होता. उद्याचा फायदा या निवडणुकीत दिसून आला. नरेंद्र मोदी व आदित्यनाथ योगी यांच्या प्रचार सभा महाराष्ट्रात सर्वत्र झाल्या. हिंदुत्व अजेंडा मोठ्या प्रमाणात चर्चेला आणण्याचा प्रयत्न केला होता.विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावी ठरलेला दिसला.
योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आले त्यांनी अनेक सभा घेतल्या त्या सभांमध्ये त्यांनी कटेगे येतो बटेंगे सारखी आक्रमक भाषा केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पण त्यांच्या भाषणांमध्ये एक आहे तो सेफ है या पद्धतीची भाषा करण्यात आली होती आणि भारतीय जनता पक्षाकडून स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहादज सारख्या शब्द वापरला होता याचा परिणाम महाराष्ट्रात ठीक ठिकाणी झालेला दिसतोय.
3) प्रभावित नियोजन:
भारतीय जनता पक्षासह निवडणुकीचे व्यवस्थापन हे त्यांच्या विजयास मोठे भागीदारी ठरला. स्थानिक पातळीवर जाऊन आपण कुठे कमी पडतो व आपन स्थानिक पातळीवर जाऊन लोकांशी संवाद कसा साधायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींच्या नियोजन चोख राहिल्यामुळे त्यांचा फायदा हा या निवडणुकीमध्ये झालेला दिसून आलेला आहे.
4) OBC Voting
ओबीसी मत है भाजपच्या सोबत एकवटल्याने त्याचा थेट परिणाम हा विधानसभा निवडणुकीत दिसू आला.
5) Vote Transfer
या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने ही निवडणूक जिंकण्यासाठी जेवढी ताकद लावायची होती ती लावली.
व स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी केल्यामुळे बीजेपी आपल्या मतदारांना व शिवसेना शिंदे व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे आपापल्या Core मतदारांना Convence करण्यात यशस्वी ठरले ते दिसून आले.
त्यामुळे ट्रान्सफर ऑफ बोट झाल्यामुळे या निवडणुकीमध्ये मोठा यश महायुतीला मिळाले
General Election to Assembly Constituencies: Trends & Results November-2024 Maharashtra